युद्धबंदी मी केली : बढाईखोर ट्रम्पला भारताने धुत्कारले! ट्रेड प्रेशरचा दावा फेटाळला
रियाध : News Network अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पश्चिम आशियाच्या दौ-यावर आहेत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये त्यांनी एका जनसभेला संबोधित केलं. तिथे त्यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती टाळण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. ट्रम्प यांनी याला ऐतिहासिक सीजफायर म्हटलं. सोबतच त्यांनी दावा केला की, हा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी व्यापारीक दबावाचा वापर…