khabarbat

A tiger known as Chota Matka fought a new tiger. In this, Chota Matka killed another tiger to survive.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

ताडोबात २ वाघांची झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुस-याचा मृत्यू

 

चंद्रपूर : प्रतिनिधी
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात मंगळवारी (१३ मे) सकाळी छोटा मटका नावाने ओळखल्या जाणा-या वाघाची एका नवीन वाघाची झुंज झाली. यामध्ये छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुस-या वाघाला ठार केले आहे. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही झुंज झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

A tiger known as Chota Matka fought a new tiger. In this, Chota Matka killed another tiger to survive.
A tiger known as Chota Matka fought a new tiger. Chota Matka killed another tiger to survive.

रामदेगी हा परिसर छोटा मटका या वाघाचा ‘इलाखा’ म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात नवीन वाघ आला होता. छोटा मटकाने त्याला ठार करून या इलाख्यात कोणीच येऊ शकत नसल्याचे सिद्ध केले आहे. या घटनेची माहिती होताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करीत आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »