khabarbat

Advertisement

KSRTC | रस्त्यावरची बस छतावर; ४० प्रवाशी टांगणीवर!

KSRTC bus falls on the roof
KSRTC bus falls on the roof

 

चिक्कमंगलुरू : कर्नाटक परिवहन मंडळाची बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एका घराच्या छतावर जाऊन आदळली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस चालकाला दुखापत झाली असून प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बुधवारी चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील जलदुर्गा गावात कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस एका घराच्या छतावर आदळली. चिक्कमंगलुरूहून श्रृंगेरीकडे जाणारी बस कोप्पा तालुक्यातील जयपुराजवळ पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घसरली आणि थेट घराच्या छतावर जाऊन आदळली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »
08:40