khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

पवनकल्याणच्या एन्ट्रीने लातूरच्या तरूणाईत चैतन्य….

Riteish Deshmukh has entered the campaign field for Amit Deshmukh; On the other hand, Pawan Kalyan also entered in a bang for the promotion of Archana Chakurkar. Bollywood star or south superstar? There is a discussion in Latur about who will kill the bet.

लातूर : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक गाजवलेले जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या ‘रोड शो’ला लातूर येथील तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशमुखांचा गड मानल्या जाणा-या लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या अर्चना चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पवनकल्याण यांनी झंझावाती सभा घेतली. एकीकडे अमित देशमुखांसाठी रितेश देशमुख प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत; तर दुसरीकडे पवन कल्याण यांनीही दणक्यात एन्ट्री घेतली. अशातच बॉलिवूड स्टार की साऊथ सुपरस्टार? बाजी कोण मारणार अशी चर्चा लातूर येथे रंगली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »