khabarbat

Navneet Rana narrowly escaped with the help of security guards. His security guard was slightly injured in the attack at Daryapur (Dist. Amravati)

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

नवनीत राणांच्या सभेत राडा…

Navneet Rana narrowly escaped with the help of security guards. His security guard was slightly injured in the attack at Daryapur (Dist. Amravati)
Navneet Rana narrowly escaped with the help of security guards. His security guard was slightly injured in the attack at Daryapur (Dist. Amravati)

अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि.१६) आयोजन करण्यात आले. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. दरम्यान, गोंधळ थांबत नसल्याने स्वत: नवनीत राणा या त्यांना समजावण्यासाठी जमावाकडे गेल्या. यावेळी काहींनी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभेत एकच खळबळ उडाली. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षारक्षक हा किरकोळ जखमी झाला.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »