khabarbat

Sadguru Jaggi Vasudev

Advertisement

‘ईशा’ फाऊंडेशनला दिलासा | Relief to ‘Isha’ Foundation

नवी दिल्ली : khabarbat News Network

Relief to Isha Foundation | अध्यात्मिक गुरू sadguru जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

Isha foundation ने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात तामिळनाडू सरकारला फाउंडेशनविरुद्ध नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश दिले होते. बार अँड बेंचच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या निर्देशांना स्थगिती देतो.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी या प्रकरणी कोर्टाला सांगितले. यानंतर न्यायालयाने आदेश दिला. रोहतगी म्हणाले, ही धार्मिक स्वातंत्र्याशी निगडित बाब आहे. ही अत्यंत गंभीर आणि निकडीची बाब आहे. सद्गुरू (sadguru Jaggi Vasudev) जिथे आहेत, लाखो अनुयायी आहेत, त्या ईशा फाऊंडेशनशी संबंधित आहे. उच्च न्यायालय अशा आधारावर तपास सुरू करू शकत नाही.

New Delhi : The Supreme Court stayed the Madras High Court’s inquiry against spiritual guru Jaggi Vasudev’s Isha Foundation.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »