khabarbat

Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a speech at Barnoti.

Advertisement

काँग्रेस अध्यक्ष खर्गे भाषण सुरू असतानाच आकस्मिक बेशुद्ध

 

जसरोटा : khabarbat News Network

जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचारसभा सुरू आहेत, आज रविवारी (29 sept.) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषण करताना आकस्मिकरित्या बेशुद्ध होऊन स्टेजवर पडले. त्यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले.

Congress National President Mallikarjun Kharge suddenly fell unconscious on the stage during a speech at Barnoti in Jasrota Assembly Constituency. Now Congress General Secretary Ghulam Ahmed Mir said that Kharge’s condition is stable. (latest news)

नंतर त्यांनी उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. निघताना त्यांनी सर्वांना उद्देशून सांगितले की, मी 83 वर्षांचा असून अजून मरणार नाही. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मरणार नाही, असे ते म्हणाले. (latest news Mallikarjun Kharge fell unconscious)

काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, मल्लिकार्जुन खरगे सभेला संबोधित करत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर आली. त्यांच्या सहका-यांनी त्यांना खुर्चीवर बसण्यास मदत केली, खरगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर म्हणाले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »