khabarbat

Gold prices are have risen due to interest rate cuts by the US Federal Reserve. price of 10 grams of gold can reach up to Rs 1,10,000

Advertisement

सोने १,१०,००० रूपयांचा पल्ला गाठणार | gold can reach up to Rs 1,10,000

मुंबई : khabarbat News Network
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत असे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

कोटक सिक्योरिटीजशी संबंधित अनिंदय बॅनर्जी यांच्या मते सोन्याचा दर पुढील ४ वर्षांत ४,००० डॉलर प्रति औसपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात देशांतर्गत बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर १,१०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. (gold can reach up to Rs 1,10,000)

Gold prices are have risen due to interest rate cuts by the US Federal Reserve. price of 10 grams of gold can reach up to Rs 1,10,000
Gold prices are have risen due to interest rate cuts by the US Federal Reserve. price of 10 grams of gold can reach up to Rs 1,10,000

Gold prices are believed to have risen due to interest rate cuts by the US Federal Reserve. Gold price may reach $4,000 per ounce in next 4 years. Of course, the price of 10 grams of gold can reach up to Rs 1,10,000 in the domestic market.

याशिवाय, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढलेल्या तणावाचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर, जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. हे देखील सोन्याच्या दरातील तेजीमागचे एक मोठे कारण आहे. (latest  gold price news)

३०% ने वाढला सोन्याचा भाव ….
२६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर २६८५.४२ डॉलर प्रति औंस एवढा होता. तर, देशांतर्गत बाजारात मुंबईमध्ये एमसीएक्सवर सोन्याचा दर ७५,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »
13:18