khabarbat

The NGT has received information that if this chemical remains in the car for a long time, the driver and especially the small children traveling in it may be at risk of developing cancer.

Advertisement

Chemicals in Car developing Cancer | वाहनांतील रसायनांमुळे कर्करोग होण्याचा धोका

नवी दिल्ली | khabarbat News Network
देशातील ९० टक्के मोटारींमध्ये आगीच्या प्रतिबंधासाठी ज्या रसायनांचा वापर केला जात आहे, त्यामुळे प्रवाशांना कर्करोग Cancer होण्याचा धोका संभवतो. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासह चार विभागांना नोटीस पाठवून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

The chemical is used in vehicle seat foams and temperature control solutions. The NGT has received information that if this chemical remains in the car for a long time, the driver and especially the small children traveling in it may be at risk of developing cancer.

वाहनांच्या आसनातील फोम आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी करण्यात येणा-या उपायांमध्ये रसायनाचा वापर होतो. हे रसायन दीर्घकाळ मोटारीत राहिल्याने चालक आणि विशेषत: त्यातून प्रवास करणा-या लहान मुलांना कर्करोग होण्याचा धोका उद्गभवू शकतो, अशी माहिती ‘एनजीटी’ला मिळालेली आहे.

याप्रकरणी CPCB ने नुकताच एक अहवाल NGT कडे दिला आहे. TCIPP, TDCIPP आणि TCIP या रसायनांमुळे कर्करोग होतो किंवा नाही, याच्या तपासासाठी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’कडे (ICMR) सर्व साधने आहेत,असे ‘सीपीसीबी’ने त्­यात नमूद केले होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »