सास-याचा प्रेमविवाह, सुनेला शिक्षा; सात पिढ्यांवर समाजाचा बहिष्कार
बीड | khabarbat News Network जात पंचायतीच्या न्यायाचा अजब प्रकार समोर आला आहे. सास-याने प्रेम विवाह केला, याची शिक्षा सुनेला मिळाली आहे. जात पंचायतीने महिलेला शिक्षा म्हणून तिच्या सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत केले आहे. बीडमधील आष्टीमध्ये हा सगळा प्रकार घडला असून या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालन फुलमाळी पीडित महिलेचे नाव…