जीवा-शिवाचे तादात्म्य अर्थात ‘गण गण गणात बोते’!
भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव हाच ‘गण गण गणात बोते’ या प्रासादिक मंत्राचा गर्भितार्थ आहे. तात्पर्य, पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वराला पहायला हवे. तो आपल्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे हे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी…