मुंबई-चेन्नईला बुडण्यापासून वाचवणार ‘नासा’चा ‘आईस रोबो’
khabarbat News Network नवी दिल्ली | मुंबईचा १३ टक्के म्हणजे ८३० वर्ग किलोमीटर भाग समुद्रात बुडून जाईल. २१५० पर्यंत मुंबई संपलेली असेल. प्रश्न फक्त समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईसारख्या शहरांचा नाही. मुद्दा हा आहे की, ज्या समुद्राच्या मदतीने व्यवसाय चालतो. तोच समुद्र गिळून टाकणार. प्राचीन द्वारकेप्रमाणे हे शहर पाण्याखाली असणार. मुंबईला पाहण्यासाठी पारदर्शक सबमरीन किंवा स्कूबा डायविंग…