Molestation | विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; प्राचार्य, ट्रस्टींसह ७ जण गजाआड
khabarbat News Network निगडी | सहा वर्षांपूर्वी शाळेतील मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या क्रीडा शिक्षकाने पुन्हा त्याच शाळेतील १२ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचे उघड झाले. निगडी येथील शाळेत २०२२ ते २१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा धक्कादायक प्रकार घडला. या शिक्षकासह प्राचार्य, ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली. निवृत्ती काळभोर…