khabarbat

Praniti Shinde further said, 'Central and state governments belong to BJP. So why is it taking so much time to give a verdict in this case? Tension is constantly increasing in Maharashtra.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

मराठा आरक्षण : राज्य, केंद्रावर प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका

khabarbat News Network

 

नवी दिल्ली I गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनासाठी उपोषण छेडले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे यांनी मागणी लावून धरली. दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय आज लोकसभेत मांडला. खासदार झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं.

Praniti Shinde said, ‘Central and state governments belong to BJP.  So why is it taking so much time to give a verdict in this case? Tension is constantly increasing in Maharashtra.

‘सरकार अनेक कंपन्यांचं खासगीकरण करत आहे. यामुळे आरक्षण संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. आमच्या महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे उपोषणाला बसले आहेत. धनगर समाज एसटीत येण्यासाठी मागणी करत आहेत. परंतु, राज्य सरकार तणाव वाढवत आहे’, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, ‘केंद्र आणि राज्य सरकार भाजपचे आहे. मग या प्रकरणी निकाल द्यायला एवढा वेळ का लावला जातोय? सतत महाराष्ट्रात तणाव वाढत आहे. माझी मागणी आहे की, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावर बोलावं आणि निर्णय द्यावा.’

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »