IDBI Bank I ‘आयडीबीआय’तील हिस्सा सरकार विकणार

IDBI Bank I ‘आयडीबीआय’तील हिस्सा सरकार विकणार

  नवी दिल्ली I आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सा विक्री प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (दीपम) सचिव तुहिन कांत पांडे यांनी यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. आरबीआय आयडीबीआय बँकेच्या संभाव्य बिडर्सची तपासणी करीत असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती तुहिन कांत पांडे यांनी दिली. आयडीबीआय बँकेत सध्या केंद्र सरकारचा…

Jobs in Saudi I भारतीयांना सौदीत नोकरी दुर्लभ, भूमिपुत्रांसाठी आरक्षणाची सक्ती!

Jobs in Saudi I भारतीयांना सौदीत नोकरी दुर्लभ, भूमिपुत्रांसाठी आरक्षणाची सक्ती!

  नवी दिल्ली I भारतीय तरूण सौदी अरबमध्ये नोकरीसाठी जात असतात. केरळसारख्या राज्यातील अनेक तरुण नोकरीसाठी सौदी अरेबियाला प्राधान्य देत असतात. परंतू आता सौदीला नोकरीसाठी जाणा-या तरुणांवर मोठा परिणाम होईल असा निर्णय सौदीचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी घेतला आहे. त्यामुळे भारतीयांचे धाबे दणाणले. आता भारतीयांना सौदीत सहजासहजी नोकरी मिळणे कठीण होणार आहे. Mohammed Bin…

अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?

अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?

वॉशिंग्टन I अमेरिकेने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ मध्ये धडक दिली होती. आयसीसीने आता अमेरिका क्रिकेट बोर्डाला एक नोटीस दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणा-या अमेरिका संघावर बंदीचे सावट आहे. आयसीसीने अमेरिका क्रिकेट बोर्डाला नोटीस जारी केली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली….

वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सामिल होणार?

वायएसआर काँग्रेस इंडिया आघाडीत सामिल होणार?

  नवी दिल्ली I आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंध्र प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आंध्रच्या तेलगू देसम पक्षावर राजकीय सूडबुद्धीने काम केल्याचा आरोप केला आहे. जगन मोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि वायएसआरसीपी कार्यकर्त्यांना लक्ष केल्याचा आरोप केला. दरम्यान, आता या आंदोलनाला राजकीय वर्तुळातून…

मराठा आरक्षण : राज्य, केंद्रावर प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका

मराठा आरक्षण : राज्य, केंद्रावर प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका

khabarbat News Network   नवी दिल्ली I गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनासाठी उपोषण छेडले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे यांनी मागणी लावून धरली. दरम्यान, काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय आज लोकसभेत मांडला. खासदार झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष…