IAS पूजा खेडकर प्रकरणामागे बीड कनेक्शन!

IAS पूजा खेडकर प्रकरणामागे बीड कनेक्शन!

Khabarbat News Network   संभाजीनगर : कोणत्या ना कोणत्या कारणाने बीडचे नाव जसे सतत चर्चेत असते, तसेच कुठल्या ना कुठल्या प्रकरणाशी बीड (beed) कनेक्शन समोर येत असते. आता वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे एकूणच प्रकरण चव्हाट्यावर आणून देशभरात पोहोचवण्यात देखील बीड कनेक्शन समोर आले. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सोबतच केंद्र सरकार देखील…

Bangladesh Protest I बांगलादेश पेटले; आरक्षणविरोधी आंदोलनात १५० बळी

Bangladesh Protest I बांगलादेश पेटले; आरक्षणविरोधी आंदोलनात १५० बळी

संपूर्ण देशात सैन्य रस्त्यावर उतरले  बस-ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प मोबाइल इंटरनेट बंद केले शाळा, महाविद्यालयासह मदरसे अनिश्चितकाळासाठी बंद १५० जणांचा मृत्यू झाला असून २५०० लोक जखमी ढाका I बांग्लादेशात सध्याच्या घडीला बस-ट्रेन आणि मेट्रो सेवा ठप्प आहे. हिंसाचार वाढू नये, म्हणून सरकारने मोबाइल इंटरनेट बंद केले आहे. शाळा, महाविद्यालयासह मदरसे अनिश्चितकाळासाठी बंद आहेत. संपूर्ण…

antarwali jalna I २८८ जागांचा निर्णय २९ ऑगस्टला; जरांगेंचे उपोषण सुरु

antarwali jalna I २८८ जागांचा निर्णय २९ ऑगस्टला; जरांगेंचे उपोषण सुरु

khabarbat News Network   वडीगोद्री (संभाजीनगर) I मराठा आरक्षणासाठी सरकारने धोका दिल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करण्याची वेळ आली आहे. शरीर किती दिवस साथ देईल माहीत नाही. समाज उपोषण करू नका अशी विनंती करत आहे, मात्र त्यांच्यासाठीच बेमुदत उपोषणास सुरुवात करत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात…

Ahmadnagar Politics | नीलेश लंकेंच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

Ahmadnagar Politics | नीलेश लंकेंच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

Khabarbat News Network   संभाजीनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. नीलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी ॲड….

Hydrogen Gas | गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे,  तर हायड्रोजनवर चालणार!

Hydrogen Gas | गाडी पेट्रोल, डिझेलवर नव्हे, तर हायड्रोजनवर चालणार!

  khabarbat News Network   नवी दिल्ली | प्रदूषणविरहित व स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाणा-या हायड्रोजन वायूचा वाहनांमध्ये जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक योजना तयार करत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून ती यासंदर्भात सरकारला शिफारसी सादर करेल तसेच कृती आराखडाही तयार करून देणार…

Fastag वाहनाच्या काचेवर नसल्यास दुप्पट टोल!

Fastag वाहनाच्या काचेवर नसल्यास दुप्पट टोल!

  – १ हजार पेक्षा जास्त टोल नाके राष्ट्रीय महामार्गांवर – ८ कोटींपेक्षा जास्त वाहनांवर लावले फास्टॅग   नवी दिल्ली | महामार्गांवर अनेक वाहनचालक जाणूनबुजून वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर लावत नाहीत. अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) यासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काही जण मुद्दामहून वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग…