Trump escaped from firing : २ से.मी. वरून सटकला मृत्यू, आणि ट्रम्प बचावले!
पेनसिल्व्हेनिया : निवडणूक रॅलीदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रॅली घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आणि गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. जर गोळी २ सेंटीमीटर अलिकडून गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव…