Beed : संतप्त मुंडे समर्थकांचा बीडमध्ये राडा; खाडेच्या ऑफिसवर हल्ला, दगडफेक

Beed : संतप्त मुंडे समर्थकांचा बीडमध्ये राडा; खाडेच्या ऑफिसवर हल्ला, दगडफेक

Khabarbat News Network   संभाजीनगर : कुंडलिक खाडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खाडे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आणि तोडफोड करण्यात आली. तथापि, या कथित ऑडिओ क्लिपची khabarbat.com पुष्टी करत नाही. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज (गुरूवारी) मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडे…

Kenyan Parliament set Ablaze : केनियाची संसद पेटविली; अखेर कर विधेयक मागे!

Kenyan Parliament set Ablaze : केनियाची संसद पेटविली; अखेर कर विधेयक मागे!

  khabarbat News Network नैरोबी : केनियाने उग्र निदर्शने आणि हिंसाचारानंतर नवीन कर विधेयक मागे घेतले. केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी स्टेट हाऊसमधून हे विधेयक मागे घेण्याची घोषणा केली. नवीन कर विधेयकाविरोधात मंगळवारी केनियामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी संसदेबाहेरील बॅरिकेड्स ओलांडून आत प्रवेश केला, खासदार विधेयकावर चर्चा करत असताना विरोधकांनी संसद पेटविली. Kenya withdraws…

Heat Wave : पाकिस्तानात उष्माघाताने हाहाकार, ५६८ बळी; २६७ रूग्ण दाखल

Heat Wave : पाकिस्तानात उष्माघाताने हाहाकार, ५६८ बळी; २६७ रूग्ण दाखल

  khabarbat News Network कराची : पाकिस्तानमध्ये गेल्या ६ दिवसांत उष्माघातामुळे ५६८ लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी (२५ जून) १४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये २४ जून रोजी पारा ४१ अंश सेल्सिअस होता. गेल्या महिन्यात कराचीमध्ये ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस होता. 568…

Sunita Williams stranded : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली!

Sunita Williams stranded : सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली!

Khabarbat News Network   वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता (Sunita Williams) विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून सुनीता आणि सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते ५ जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि १३ जूनला परतणार होते. Indian-origin astronaut Sunita Williams is stranded in space. For the past 14…

Gold City : बांसवाड्यात सोन्याची खाण, बाडमेर बनणार गोल्ड सिटी

Gold City : बांसवाड्यात सोन्याची खाण, बाडमेर बनणार गोल्ड सिटी

  khabarbat News Network   बांसवाडा : राजस्थानातील बांसवाडा येथील सोन्याच्या खाणीतून लवकरच सोने काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया सरकारने पूर्ण केली. महत्वाचे म्हणजे, ही खाण नजीकच्या भविष्यात देशाच्या २५% सोन्याचा पुरवठा करू शकते. अर्थात आता राजस्थानातील बाडमेर गोल्ड सिटी म्हणून ओळखले जाईल. सरकारकडून करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेनुसार, दोन ब्लॉक भूकिया आणि…

Sindkhed Raja : शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार

Sindkhed Raja : शेषशायी विष्णू मूर्ती सिंदखेड राजा येथेच राहणार

Khabarbat News Network   सिंदखेड राजा : सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी जवळील शिव मंदिराच्या उत्खननात शेषशायी विष्णूची मूर्ती आढळली. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मानकानुसार उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू आणि अवशेष त्याच ठिकाणी जतन करण्यात येत असल्याने शेषशायी विष्णूची मूर्ती नागपूर ऐवजी आता सिंदखेड राजा येथेच राहणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे…

‘Ather’चा संभाजीनगरात प्रकल्प, चार हजार जणांना मिळेल रोजगार

‘Ather’चा संभाजीनगरात प्रकल्प, चार हजार जणांना मिळेल रोजगार

khabarbat News Network मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईव्ही क्षेत्रातील बडी स्टार्टअप कंपनी २००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ईव्ही (Ev) दुचाकी निर्माण करणारी एथर ही कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार असून याद्वारे सुमारे ४००० रोजगार निर्माण होतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. EV two-wheeler manufacturer Ather will set up a…