Maharashtra Politics : शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

Maharashtra Politics : शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’

बारामती : प्रतिनिधी लोकसभेनंतर शरद पवार यांनी विधानसभेच्या ‘पेरणी’साठी मशागत सुरू केली आहे. दुष्काळी दौरा आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार तीन दिवस बारामतीत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यात शेतकरी मेळावे होणार आहेत. ३ दिवसात ११ शेतकरी मेळावे घेणार आहेत. शरद पवार पुन्हा शेतक-याच्या बांधावर जात आहेत. यापूर्वी शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील…