Beed Politics : क्षीरसागर काका-पुतण्यात दिलजमाईचे संकेत!
Khabarbat News Network संभाजीनगर : बीडमध्ये २०१६ पासून काका-पुतण्यामधील बेबनाव दिसून येत होता. त्यावेळच्या नगर पालिका निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी दुरावा करीत ‘काकू-नाना विकास आघाडी’च्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. या निवडणुकीत आपले १९-२० उमेदवार निवडूनही आणले. मात्र बीडच्या या क्षीरसागर काका-पुतण्यात दिलजमाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत. MLA Sandeep…