Mission World Cup : भारतीय संघ दोन तुकडीत न्यूयॉर्कला!
नवी दिल्ली : प्रतिनिधी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये १ ते २९ जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही संघ आधीच अमेरिका आणि वेस्ट इंडिजला पोहचले आहेत, तर काही संघांची तिथे जाण्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघाचीही वर्ल्ड कपसाठी तयारी झाली आहे. भारताचा या टी-२० वर्ल्ड कपमधील पहिला…