Beed Election 2024 : राजकीय साठमारीत बीड जिल्ह्याची होरपळ
ग्राउंड रिपोर्ट ‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’ ………….. ‘मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे. तसेच मला बीडमध्ये पाय ठेऊ दिले जाणार नाही असेही म्हटले जात आहे….