केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नोकरी
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. https://circot.icar.gov.in/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. इच्छूक उमेदवार टेक्स्टाईल, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी २१…