Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या  प्रकरणाचा उद्या निकाल

Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

  डॉ. नरेंद्र दाभोलकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक) यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या (दि. १० मे रोजी) देण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली निघाले आहे. डॉ. दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी…

NLC इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनीअर्सची भरती

NLC इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनीअर्सची भरती

  NLC इंडिया लिमिटेडकडून ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सच्या एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून एकून 36 जागा या भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी https://www.nlcindia.in/new_website/index.htm या साईटवर जाऊन अर्ज करू शकता. https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना मिळेल. निवेदन : सदरील नोकरी विषयक माहिती इच्छूकांना संधी मिळावी या हेतूने दिलेली आहे. पद भरती संबंधित…