Govt. Jobs : 10वी, 12वी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

Govt. Jobs : 10वी, 12वी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

  10वी आणि 12वी उत्तीर्ण उत्तीर्ण झाला असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर पुढील सरकारी नोकरीसाठी जरूर प्रयत्न करा. किंवा तुमच्या आजूबाजूला जर असे कुणी असतील तर त्यांनाही याबद्दल माहिती देऊ शकता. RPF Constable Recruitment 2024 आरपीएफ म्हणजेच रेल्वे संरक्षण दलात 10वी पाससाठी 4208 कॉन्स्टेबलची भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14…