Maratha Reservation : मराठा आरक्षण श्रेयवादात अडखळले!

Maratha Reservation : मराठा आरक्षण श्रेयवादात अडखळले!

विश्लेषण | श्रीपाद सबनीस आमच्या मराठवाड्यात एक म्हण प्रचलित आहे, ‘बोलाचाच भात, अन् बोलाचीच कढी’. आज मला या म्हणीची मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याची जी परिणिती झाली ती अवस्था पाहून प्रकर्षाने आठवण झाली. अर्थातच हा भात आणि त्यावरची कढी ओरपून जी ढेकर काहींनी दिली होती ती देखील बोलाचीच ठरली. तर, असा हा सारा मामला ‘बातों…

SSC Exam : १०-१२वीच्या परीक्षांमध्ये आकृत्या पेनानेही काढता येणार

SSC Exam : १०-१२वीच्या परीक्षांमध्ये आकृत्या पेनानेही काढता येणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेनकिंंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय शनिवारी (दि. २४) बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंबंधी सर्व मुख्य नियामकांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे,…