khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Job : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरती

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

प्रोजेक्ट फेलो

शैक्षणिक पात्रता : बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी

एकूण जागा – ०२

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

—–

आकृती समन्वयक

शैक्षणिक पात्रता : समाजकार्यमध्ये पदव्युत्तर पदवी

एकूण जागा – ०१

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

……………….

तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी.

एकूण जागा – ०२

वयोमर्यादा-नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

——

प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. संगणक विज्ञान / एम.सी.ए.

एकूण जागा – ०१

वयोमर्यादा- नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४

अधिकृत संकेतस्थळ : nmu.ac.in

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »