Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

विश्लेषण/श्रीपाद सबनीस जगभरात अनादी काळापासून वाटमारी, लुटमारी, दरोडेखोरीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. आपल्या सभोवताल देखील काही प्रमाणात त्याची प्रचिती येत असते. मात्र जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे दिवसेंदिवस अनेकविध नव-नवे प्रयोग दृष्टीक्षेपात येत आहेत. आजवर मेसेजिंग अ‍ॅप किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचे खिसे कापले जायचे. आता त्यात (Deepfake)डीपफेकची भर पडली आहे. अलिकडेच जगभर डीपफेक…

Viral attack : तिबेटी हिमनद्यांना पाझर फुटला, कोरोना पाठोपाठ ६१ विषाणूंचा भारताला धोका

Viral attack : तिबेटी हिमनद्यांना पाझर फुटला, कोरोना पाठोपाठ ६१ विषाणूंचा भारताला धोका

हजारो वर्षापूर्वीचे विषाणू, २८ विषाणू अज्ञात, उपचारासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही! तिबेटच्या पठाराजवळ असणा-या गुलिया आइस कॅँपजवळ शास्त्रज्ञांना १५ हजार वर्षांपूर्वीचे विषाणू आढळले आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी एकाच नव्हे तर अनेक प्रकारचे विषाणू मिळाले आहेत. यातील कित्येक विषाणू अजूनही जिवंत असल्याची माहिती ओहियो स्टेट युनिवर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट झी-पिंग झॉन्ग यांनी दिली. एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची भीती…