Onion hike : कांद्याच्या भावाचा सोमवारी दिल्लीत होणार फैसला

Onion hike : कांद्याच्या भावाचा सोमवारी दिल्लीत होणार फैसला

अवकाळी पावसाने कांदा आडवा, निर्यात बंदीने शेतकरी बेजार गेल्या वर्षभरात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक शेतातच आडवे झाले. परिणामी बाजारात कांद्याचे दर चढेच राहणार आहेत, असा अंदाज व्यापा-यांनी वर्तविला. याशिवाय डाळी, कडधान्ये, दैनंदिन वापरासाठी लागणारा भाजीपाला, यावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. कांद्याची टंचाई भरून काढण्यासाठी परदेशातील कांद्याची…

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत. राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव…

PM मोदीच पुन्हा ग्लोबल लिडर, जगातील प्रसिद्ध २२ नेत्यांमध्ये सर्वाधिक ७६% मते!

PM मोदीच पुन्हा ग्लोबल लिडर, जगातील प्रसिद्ध २२ नेत्यांमध्ये सर्वाधिक ७६% मते!

  मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ग्लोबल लीडर (global leader approval) मान्यता यादीमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले आहे. जगभरातील २२ प्रसिद्ध नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वाधिक ७६ टक्के मते मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचेही…