Teachers against group school scheme

३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर; समूह शाळा योजनेला विरोध

  महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी भागात समूह शाळा योजना राबविण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली. परंतु राज्यात निर्धारित वेळेत एकही प्रस्ताव दाखल झाला नाही. एकाअर्थी समूह शाळा योजनेला कडाडून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शिक्षकांची सुमारे ३० हजारांहून अधिक पदे समूह शाळा योजनेमुळे अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षणतज्ज्ञ, पालक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन…