राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

राज्यकर्त्यांच्या हितसंबंधाने इर्शाळवाडीचा गळा घोटला …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या संदर्भात सुमारे १२ वर्षांपुर्वी माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीने काही मौलिक सूचना केल्या होत्या. त्या अंमलात आणल्या गेल्या असत्या तर कदाचित माळीण (२०१४) पाठोपाठ तळिये (२०२१) आणि इर्शाळवाडी (२०२३) सारख्या घटना घडल्या नसत्या. १२ वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळी सरकारे सत्तेवर आली. मात्र या साऱ्याचे आर्थिक हितसंबंध सारखे असल्याने माधवराव…