72 hoorain

72 Hoorain चित्रपटाचा official trailer प्रदर्शित

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमानंतर आता ‘७२ हुरैन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ब्रेनवॉश करुन निष्पाप लोकांना दहशतवादी संघटनेत कसे सामील करुन घेतले जाते यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतरही सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. ‘७२ हुरैन’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये निष्पाप लोकांचे…

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी…

IT working womens

वर्कलोडमुळे IT महिलांची नोकरीकडे पाठ

देशातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या TCS या IT कंपनीचा ताजा अहवाल पाहता पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवते. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात Work from Home करणाऱ्या महिला कर्मचारी घरच्या कामात इतक्या गुंतल्या की, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही त्या कामावर पुन्हा रुजू होऊ शकल्या नाहीत….