liquor sale

Liquor sale : होळीला दिल्ली झिंगली, ५८ कोटीची दारू ढोसली

नवी दिल्ली : देशभरात यंदा होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. दिल्लीत होळीच्या दिवशी (liquor sale) दारु विक्रीने मागचे सर्व रेकॉर्ड तोडले. ६ मार्च रोजी एकाच दिवशी ५८.८ कोटी रुपयांची २६ लाख बाटल्या दारुची विक्री झाली. अबकारी विभागाने या महिन्यात २२७ कोटी रुपयांची दारू विक्री झाली. एकंदर १.१३ कोटी दारुच्या बाटल्या विकल्या. दिल्लीत सध्या ५६० दारुची…

imran khan

Imran khan : इम्रान खानला अटक होणार

  लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. इम्रान खानने सरकारी संस्थांविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. याप्रकरणी अटक करण्यासाठी बलुचिस्तान पोलिसांचे पथक आज (बुधवार) लाहोरला रवाना झाले. अटक वॉरंट घेऊन पोलीस पथक जमान पार्कला जाणार आहे. दरम्यान, पोलीस पथकाला तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या समर्थकांचा…

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

BJP ला १३ नेत्यांचा रामराम !!

  चेन्नई : भाजप (BJP) च्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम’ (AIDMK) या पक्षात १३ नेत्यांनी प्रवेश केला. हे सर्वजण तामिळनाडूतील आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजप नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला. भाजपच्या आयटी आघाडीचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटले, ”…