Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले

  मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी…

कृषी ज्ञान यात्रा- ८ : शेतकऱ्यांसाठी ‘करार शेती’ लाभाची !

कृषी ज्ञान यात्रा- ८ : शेतकऱ्यांसाठी ‘करार शेती’ लाभाची !

  पांंढरा कांदा बियाणे पेरणी, उत्तम रोपांची लागवड, तंत्रज्ञानाची माहिती, वाढीव उत्पादन, खरेदीसाठी हमी भाव जैन उद्योग समुहाने साधारणतः २३ वर्षांपूर्वी पांंढरा कांदा पिकासाठी ‘करार शेती’ हा नवा पर्याय समोर आणला. सन १९९९/२००० मध्ये त्याची व्याप्ती प्रायोगिक स्तरावर बाबई (मध्यप्रदेश) येथील केवळ ५०० एकरवरील पांंढरा कांदा पिकासाठी होती. आज महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात १२ हजार एकरवर…

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

कोल्हापुरात ५० हून अधिक गायींचा बळी !

करोडोंचा खर्च, मात्र जनतेची पाठ ३० गायींची तब्येत गंभीर, उपचार सुरु करोडोंच्या लोकोत्सवाकडे जनतेची पाठ शिळ्या भाकरी, चपातीचे लागले ढिगारे मृत गायींना तातडीने रातोरात पुरले कणेरी मठाची माहिती देण्यात लपवाछपवी कोल्हापूर : कणेरी मठात सुरु असलेल्या पंच महाभूत लोकोत्सवात ५० गायी अक्षरशः पंच महाभूतात लीन पावल्या तर अन्य ३० गायी या लीन होण्याच्या प्रक्रियेत आहेत….

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

  औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला. LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८…