T – 20 : अंपायरची सुमार ‘फटके’बाजी; ऑस्ट्रेलियाचा जीव टांगणीला

T – 20 : अंपायरची सुमार ‘फटके’बाजी; ऑस्ट्रेलियाचा जीव टांगणीला

सिडने : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी – 20 विश्वचषक स्पर्धेत अंपायर्सच्या अनेक निर्णयांवरून वाद निर्माण झाला आहे. आजही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान सुमार दर्जाच्या अंपायरिंगची जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा शेवटच्या षटकात 4 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे आव्हान जिवंत ठेवले असले तरी आज यजमान संघ सुमार अंपायरिंगचा बळी ठरला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठूरायाची शासकीय महापुजा…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठूरायाची शासकीय महापुजा…

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठूरायाची शासकीय महापुजा केली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि त्याच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. या महापुजेच्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

Delhi Pollution : प्रदूषणामुळे दिल्लीत प्राथमिक शाळा बंद

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे दिल्लीमध्ये दैनन्दिन सामान्य जीवनमान कठीण झाले आहे. हवेतले प्रदूषण एवढे वाढले , की उद्या (शनिवार) पासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स ४७२ वर पोहोचला होता . दिल्लीमध्ये दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण ४५०च्या वर गेल्यानंतर ते फुप्फुसासाठी…