Paris Olympic ! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रंगणार आजीबाईचा थरार …
पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल.उल्लेखनिय म्हणजे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना Zhiying Zeng आजीबाई दिसणार आहेत. ५८ वर्षीय या महिला खेळाडूचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. चीली या देशातील असलेल्या झीइंग जेंग ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज…