Google पाठोपाठ आता Yahoo चा कर्मचाऱ्यांना ‘दे धक्का’
सनिव्हेल (कॅलिफोर्निया) : Google पाठोपाठ आता Yahoo या टेक कंपनीनेही कर्मचारी कपात घोषित केली आहे. कंपनी २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, असे सांगितले जात आहे. १,६०० कर्मचाऱ्यांना नारळ Yahoo आपल्या एकूण कर्मचार्यांपैकी २० % पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. अहवालानुसार, या कपातीमुळे Yahoo च्या ५० % पेक्षा जास्त ad- tech कर्मचाऱ्यांवर…