Cold weather | उद्यापासून राज्यभर हुडहुडी जाणवणार!
khabarbat News Network पुणे : सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये एका दिवसात चार अंशाने किमान तापमानात घट झाली. परिणामी रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळ पुणेकरांना जराशी हुडहुडी भरणारी ठरली. पुण्यात रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशावर नोंदवले गेले. थंडीमध्ये आणखी वाढ होणार…