अमेरिकी विद्यार्थ्यांना आता हिंदीचे धडे
अमेरिकेतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या एशिया सोसायटी (एएस) आणि इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट (आयएआय) यांच्याशी संबंधित १०० हून अधिक लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर केला. यामध्ये ८१६ कोटी रुपयांच्या निधीतून १,००० शाळांमध्ये हिंदीचा अभ्यास वर्ग सुरू होणार आहे. बायडेन यांचा भारताबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन विचारात घेता हा…