भाऊ, भाजपा आणि नवे भिडू

भाऊ, भाजपा आणि नवे भिडू

भाजपाच्या सोशल मीडिया सेलकडून या संदर्भात जे काही निर्णय घेतले गेले, ते निरुपयोगी ठरले. कारण त्यातून पक्षाला महाराष्ट्रातील निवडणुकीत काहीच फायदा झाला नाही आणि उलटपक्षी भाजपाचा उदोउदो करणारेच नेतृत्त्वाकडे प्रश्न विचारायला लागले. इतरांच्या आधारावर बेरजेचे राजकारण करायला गेलेल्यांवर वजाबाकी घेऊन परतण्याची वेळ आली.    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला जो मोठा सेटबॅक बसला, त्याची जी विविध…