Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

ढाक्का | News Network Ban on Durga Puja : सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे….