टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला  संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

– २१ हजार कोटींची गुंतवणूक – जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणार – ८००० प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष १० हजार रोजगार – दरवर्षी ४ लाख हायब्रिड, इलेक्ट्रीक कारचे उत्पादन संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७) बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या…