kevin piette I Olympic ‘चमत्कार’! दिव्यांग क्रीडापटू उठून चालू लागला…
Kevin Piette performed a miracle with the help of technology in the ‘Torch March’ of the Paris Olympics. He used a robotic exoskeleton to carry the Olympic torch. पॅरिस I ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी अनेक प्रसिद्ध खेळाडू पॅरिसच्या रस्त्यावर ऑलिम्पिकची मशाल घेऊन धावताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये केविन पीट या फ्रेंच खेळाडूने ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वी वेगळाच…