‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’चे रविवारी प्रकाशन

‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’चे रविवारी प्रकाशन

औरंगाबाद : महाराष्ट्रातील ‘नेक्स्टजेन’ उद्योजकांच्या वाटचालीचा, त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आणि स्वप्नांचा वेध घेणार्‍या ‘मूव्हिंग अ‍ॅस्पिरेशन्स’ या मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या २ पुस्तकांचे प्रकाशन रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी मुंबईत राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करून २५ निवडक उद्योजक घराण्यांचा वेध…