मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात?

दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी! राज्यात पुरेसा पाऊस नाही, सरकारकडून कोणती मदत नाही यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्येच्या विचारात असल्याची माहिती शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेड येथील जाहीर सभेत दिली. शिवसेनेतील फाटाफुटीनंतरची नांदेड येथील ही पहिलीच सभा होती. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी ८ हजार कोटी रुपयांचा…