IRCTC : अवघ्या ५० हजारात थायलंड, बँकॉक, पटाया !
नवी दिल्ली : ‘आयआरसीटीसी’ची ही नवी ऑफर नक्कीच फायद्याची आहे. थायलंड टूर साठी ‘थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूर’ नावाने एक जबरदस्त पॅकेज भारतीय रेल्वेने पर्यटकांसाठी आखले आहे. जर तुम्हाला कुटुंबासह विदेश वारी करायची असेल तर कमी खर्चात तुमची ट्रीप होऊ शकते. असे आहे पॅकेज … आयआरसीटीसीच्या या नव्या ऑफरमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांचे पॅकेज मिळते….