SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

SSC Job : 968 Jr. Engineer पदासाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना १८ एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी ssc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच नोंदणीकृत उमेदवार येत्या २२ ते २३ एप्रिल या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये सुधारणा देखील करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या…

Objection on talathi exam result

SSC Exam : १०-१२वीच्या परीक्षांमध्ये आकृत्या पेनानेही काढता येणार

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेनकिंंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या, तरी त्यांना गुण देण्यात यावेत असा निर्णय शनिवारी (दि. २४) बोर्डाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंबंधी सर्व मुख्य नियामकांनादेखील सूचना दिल्या जाणार आहेत. येत्या १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे,…

SSC Recruitment : आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

SSC Recruitment : आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती करण्यात येणार आहे. Indian Army Recruitment 2024 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024 381 पदांवर भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लष्कराच्या अधिकृत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची…