Spain : स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीची रजा; कायदा मंजूर
माद्रिद : स्पेनमध्ये आता कायद्यान्वये मासिक पाळीमध्ये महिलांना रजा मिळणार आहे. अशा स्वरूपाचा कायदा आणणारा स्पेन हा युरोपतला पहिला देश ठरला. या कायद्याच्या बाजूने स्पॅनिश संसदेमध्ये १८५ तर विरोधात १५४ मते पडली. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेची गरज असते. शिवाय मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर करण्यचा उद्देश असल्याचे स्पेन…