Congress मध्ये ‘नाना हटाव’ चे बिगुल वाजले
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार्यप्रणाली चांगली नाही. जनतेच्या समस्यांबाबत पक्षाच्या बैठकीत कधीच चर्चा होत नाही. काँग्रेसची मुख्य व्होट बँक असलेले दलित, मुस्लिम, आदिवासी यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात नाही. त्यामुळे त्यांना तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे. तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी…