RSS | संघ मुख्यालयाची रेकी; जामीन अर्ज फेटाळला
नागपूर : khabarbat News Network रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करून ती माहिती पाकिस्तानमधील उमर याला पाठविणारा दहतवादी रईस अहमद शेख याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय नितीन सूर्यवंशी व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला. रईस जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पोरा येथील रहिवासी आणि जैश-ए-मोहम्मद या बंदी…